बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नगरची जागा कुणाची??? अजित पवार म्हणतात…

पुणे | नगरची जागा ही राष्ट्रवादीचीच आहे. संभ्रमावस्था निर्माण करू नका, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नगरची जागा ही ‘राष्ट्रवादी’कडेच राहणार असल्याचं पुन्हा एकदा ठासून सांगितलं आहे. 

नगर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये.

काँग्रेसला ही जागा हवी आहे. मात्र राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही. विखे कुटुंबिय त्यामुळे नाराज असल्याचं कळतंय. 

दरम्यान,नगरची जागा ही राष्ट्रवादीच लढणार आहे. अकलूजमध्ये बोलताना शरद पवारांनी दुसरा कुठलाही खुलासा केलेला नव्हता, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

नियंत्रण रेषेजवळ सैन्यदलाच्या 400 बंकरांना सरकारकडून परवानगी

-कारवाईविषयी शंका नाही मात्र भाजपने हवाई हल्ल्याचे पुरावे द्यावेत- काँग्रेस

हवाई हल्ल्यात ‘जैश’चे मोठं नुकसान झाल्याची मसूद अजहरच्या भावाची कबुली

“पाकिस्तानमध्ये ताकद नसेल तर त्यांनी भारताला सांगावं, आम्ही दहशतवाद संपवू”

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More