बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रेकअपनंतर आलिया-रणबीरच्या अफेयरवर एक्स बाॅयफ्रेंड सिद्धार्थ काय म्हणतोय?

मुंबई | अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट या दोघांच्या प्रेमाची चर्चा सध्या बाॅलिवूडमध्ये रंगली आहे. आलियाचा एक्स बाॅयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा यानं या दोघांबद्दल पहिल्यांदाच मत व्यक्त केलंय.

सिद्धार्थच्या एका निकटवर्तीयानुसार त्याला आलियाच्या निवडीवर कोणताही आक्षेप नाही. आलियासोबत त्याचं नातं पूर्णतः संपलं असून तो आता तिचा एक चांगला मित्र आहे, असं समजतंय. 

‘स्टुडंट आॅफ द इयर’ या सिनेमाच्या वेळेस सिद्धार्थ-आलिया यांच्यातील नातं फुललं होतं. अनेक वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते, मात्र नुकतंच त्यांचं ब्रेकअप झालंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-मुंबईची जबाबदारी पालिकेचीच; उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल!

-लग्नाच्या चौथ्याच दिवशी पत्नीनं चिरला पतीचा गळा!

-मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

-बुलेट ट्रेन नाही ही तर जादूची ट्रेन; राहुल गांधींचा मोदींना टोला

-सत्तेसाठी दंगली घडवणं हाच भाजपचा बेस आहे- प्रकाश आंबेडकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More