महाराष्ट्र मुंबई

…म्हणून अमित शहांनी घेतली धोनीची भेट

मुंबई | भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ‘संपर्क फॉर समर्थन’च्या अंतर्गत रविवारी भारताचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. शहांनी स्वतः ही माहिती आपल्या ट्विटरवरून दिली आहे.

गेल्या चार वर्षात मोदी सरकारने केलेली कामगिरी शहांनी यावेळी धोनीसमोर मांडली. त्यासोबतच सरकारने केलेल्या कामाची पुस्तिकाही धोनीला देण्यात आली.  यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि पक्षातील काही ज्येष्ठ मंडळीही हजर होती.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपने संपर्क फॉर समर्थन हा उपक्रम सुरू केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या–

-अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, मराठा आंदोलकांचा इशारा

-एकनाथ खडसे मोठे नेते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?- गिरीश महाजन

-मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही!

-आरक्षण संपवण्याची हिंमत कुणातच नाही!

-नरेंद्र मोदी भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात-शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या