मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बालिका दिनानिमित्ताने ट्विट करून मुलींना शिकवा असं आवाहन केलं आहे.
अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. अमृता फडणवीस नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
दरम्यान, बऱ्याच वेळा अमृता फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतात.
Educate your #girlchild , let her fly with her full capacity – she will make the world proud one day ! #GirlChildDay #NationalGirlChildDay2021 #NationalGirlChildDay #InternationalEducationDay #InternationalDayofEducation pic.twitter.com/zwGjjmsrK6
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 24, 2021
थोडक्यात बातम्या-
“कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही”
मनसे आमदार राजू पाटील नितीन गडकरींच्या भेटीला!
सिरमचे संस्थापक माझे मित्र, कोरोना लस घे म्हणाले पण…- शरद पवार
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर
“रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेचं हे कसलं हिंदुत्व?”
Comments are closed.