Top News

गृहमंत्री अनिल देशमुख एकनाथ खडसेंच्या भेटीसाठी रवाना!

जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची भेट घेत आहेत. अनिल देशमुख खडसे यांची भेट घेण्यासाठी विश्रामगृहाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

शासकीय विश्रामगृहातून हे दोन्ही नेते रावेर हत्याप्रकरणातील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या रावेर हत्याप्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

सध्या हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख जातीने रावेरमध्ये आले आहेत

महत्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांची घेणार भेट

राहुल गांधी म्हणतात, देशातील गरीब भुकेला आहे कारण…

एकनाथ खडसे यांचा संभाव्य पक्षांतरचा मुहूर्त टळला!

एनसीबीने बॉलिवूड आणि भाजप नेत्यांमधील ड्रग्ज कनेक्शनचा तपास न केल्यास…- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या