महाराष्ट्र मुंबई

“महाविकास आघाडीतील अनेक नेते अमरिश पटेल यांचे गुलाम”

मुंबई | राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं.

पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची मतमोजणी होत असून धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

अमरीश पटेल यांच्या विजयावर राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित होताच, असं अनिल गोटेंनी म्हटलंय.

महाविकास आघाडीतील अनेक नेते अमरिश पटेल यांचे गुलाम आहेत, अशी घणाघाती टीका अनिल गोटे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“धुळे नंदुरबारच्या निकालावरून महाविकास आघाडीचे उद्याचे भविष्य काय राहील हे स्पष्ट होतं”

राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व कुणाकडे?; शरद पवार यांनी सांगितली ‘ही’ तीन नावं

“सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही”

“योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाली”

‘पुढील सात दिवसांत वृद्धेची माफी न मागितल्यास….’ ; आंदोलक शेतकरी महिलेची थट्टा पडणार महागात

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या