अहमदनगर महाराष्ट्र

‘ही केवळ एका मुलीची हत्या नसून…’; अण्णा हजारेंची हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया

अहमदनगर | उत्तर प्रदेशमध्ये 19 वर्षाय दलित तरूणी सामूहिक बलात्काराची शिकार झाली. यामध्ये तिला आपला प्राण गमवावा लागला आहे. यावर ज्येठ्ष समाजसेवक अण्णा हजारेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काही नराधमांनी एखा मुलीसोबत दुष्यकृत्य केले आहे. हा मानवतेवरील कलंक आहे. ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, हाथरस प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही अण्णांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज, महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खुन होत आहे”

मराठी मनोरंजन क्षेत्रात ‘माल’ नाही तर…- केदार शिंदे

शानदार हिट-मॅन! रोहितने डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत केला ‘हा’ मोठा पराक्रम

भाजपच्या विनाशी वाटचालीस सुरुवात झाली- अमोल मिटकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या