मनोरंजन

अर्जुन-परिणीतीच्या ‘नमस्ते इंग्लंडचे’ पोस्टर प्रदर्शित

मुंबई | विपुल शाह दिग्दर्शित ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाले असून अर्जुन आणि परिणीती दोघांनीही हे पोस्टर ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलं आहे.

परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करत आहे. दोघांनीही ‘इश्कजादे’ या चित्रपटातून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती.

दरम्यान, ‘इश्कजादे’ नंतर आता ‘नमस्ते इंग्लंड’मधून पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री पाहता येणार आहे.

https://twitter.com/arjunk26/status/1029221658610094081

महत्त्वाच्या बातम्या-

-वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठ्यांचा काहीही संबंध नाही- पोलिस आयुक्त

-रुपया गडगडल्यामुळे काँग्रेस-आपचा मोदी सरकारवर निशाणा

-…म्हणून अभिनेत्रीला भर रस्त्यात तरूणाने दिल्या शिव्या!

-पुण्यातील कॉसमॉस बँकेची खाती हॅक, तब्बल 92 कोटी 42 लाखाचा अपहार?

-माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या