पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही- ओवैसी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही- ओवैसी

हैदराबाद | भाजपला पराभूत करण्यासाठी ‘काँग्रेस’ हा पर्याय नाही, अशा शब्दांत एमआयएमचे खासदार असद्दुदीन ओवैसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते 5 राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना बोलत होते. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हरविण्याच्या काँग्रेसच्या क्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकसभा निवडणुकीत जर भाजपला हरवायचे असेल आणि मोदींचा रथ रोखायचा असेल तर बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप नेत्यांना पुढं यावं लागेल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत चंंद्रशेखर राव यांनी अशा सर्व नेत्यांना एकत्रित आणून भाजपचा पराभव करावा, असं देखील ओवैसी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं; सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस नव्हे भाजपला मिळाली आहेत सर्वात जास्त मतं…

-“पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता लोकांना भ्रष्ट वाटायला लागले आहेत”

“राज तिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”

-लोक म्हणतात, नोटा… नोटा… नोटा; आप आणि सपालाही टाकलं मागे

 

 

Google+ Linkedin