महाराष्ट्र मुंबई

‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार

मुंबई | ‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’ असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ते मुंबईत बोलत होते.

पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे, त्यामुळे आज होणाऱ्या शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकले नाही, असाही संताप त्यांनी शिवसेनेवर व्यक्त केला आहे.

दरम्यान, मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही, करुन दाखवणाऱ्यांनी पावसानंतर पळूनही दाखवलं, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-…तर तुम्हांला मुस्लिमांनाच मत द्यावं लागेल!

-मंत्रिमंडळातील खातेवाटपावर मी नाराज होते; पंकजा मुंडेंचा खुलासा!

-‘दबंग 3’ नको रे बाबा ; सलमानला चाहत्यांचा सल्ला

-एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!

-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या