महाराष्ट्र मुंबई

संधीसाधू लोकांनी भरलेलं भाजपचं जहाज एकदिवशी नक्की बुडणार- अशोक चव्हाण

मुंबई | महाराष्ट्रातील भाजपचं जहाज संधीसाधू लोकांनी तुडूंब भरलंय. त्यांचं हे जहाज एक दिवस नक्की बुडणार, अशी टीका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली आहे.

ओव्हरफ्लो झालेलं जहाज बुडतं हा नियमच आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी भाजपवर आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावर अशोक चव्हाण यांनी जळजळीत टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग चालू आहे. आज 31 जुलै रोजी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला.

महत्वाच्या बातम्या-

-पायल रोहतगी पुन्हा बरळली; म्हणते…

-तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणतात…

-राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या!

-‘या’ चार आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

-सीसीडीचे मालक व्ही. जी सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या