Loading...

…म्हणून ‘ते’ मला कधीही गोळ्या घालू शकतात- असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली | देशात अजूनही गोडसेची औलाद जिवंत आहे. म्हणून मलाही एक दिवशी गोळ्या घातल्या जातील, अशी भिती ‘एमआयएम’चे खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केली आहे. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून असुदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. केंद्र सरकारचा काश्मीरमधील जमिनीवर डोळा असल्याचा आरोप ओवैसींनी केला आहे.

Loading...

काश्मीरमध्ये सध्या अघोषित आणीबाणी आहे. त्याठिकाणी फोन सुरु नाहीत किंवा लोकांना बाहेर जाण्याचं स्वातंत्र्य नाही, असं सांगत असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, जे मला अँटी नॅशनल म्हणतात ते स्वत: देश विरोधी आहेत, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पवार म्हणतात… जर असं केलं तर अलमट्टीवर कायमस्वरूपी तोडगा निघेल!

-कलम 370 रद्द करण्याला जे विरोध करतात त्यांची यादी बनवा अन्…- नरेंद्र मोदी

-पूरग्रस्त लोकांचं दु:ख पाहून शर्मिला ठाकरेंना रडू कोसळलं…!

Loading...

-पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळेप्रसंगी कर्ज काढू पण त्यांचं पुनर्वसन करू- चंद्रकांत पाटील

-सरकारनं पूरग्रस्तांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली त्याचं कौतुकच पण..- संभाजीराजे भोसले

Loading...