मुंबई |16 ऑगस्टच्या दिवशीच अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले होते की या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या लेखातून वाजपेयी यांच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली आहे.
अटलजींचा श्वास 12, 13 तारखेपासूनच मंद व्हायला सुरूवात झाली होती. मात्र स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको व लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवायला नको, पंतप्रधानांचे सविस्तर भाषणही लाल किल्ल्यावरून व्हायचे होते या राष्ट्रीय विचाराने 16 आॅगस्टला त्यांच्या निधनाची घोषणा केली.
दरम्यान, या उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत राऊतांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-मराठा क्रांती संघटना काढणार नवा राजकीय पक्ष
-हा देश माझा नाही, असं वाटू लागलंय- जितेंद्र आव्हाड
-शिवसेनेची गुंडगिरी; टीव्ही 9चे पत्रकार राहुल झोरींना मारहाणीचा प्रयत्न
-कार्यालय कसले फोडता आश्वासन देणाऱ्यांच्या घरात घुसा; पिचडांचा धनगरांना सल्ला
-काँग्रेस आमदाराची भाजप नेत्याला मारहाण; पहा व्हीडिओ
Comments are closed.