शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यामुळेच वित्तीय तूट वाढली; भाजप आमदाराचा अजब दावा

मुंबई | शेतकरी कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली असल्याचा दावा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. त्यांनी एक पत्रक काढून यामध्ये त्यांनी राज्याच्या आर्थिक हलाखीसाठी शेतकरी कर्जमाफीला जबाबदार धरले आहे.

सध्या राज्याच्या अंगावर कर्जाचा बोजा वाढला असून हा बोजा शेतकरी कर्जमाफीमुळे वाढला असल्याचं भातखळकर यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, भाजपच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती सुधारली असल्याचा विश्वासही भातखळकर यांनी व्यक्त केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-तुझे पायच तोडीन, केंद्रीय राज्यमंत्र्यांची दिव्यांगाला धमकी

-श्रद्धाला मिळाले 100 पैकी 100 गुण,तर प्रियंका चोप्रा दुसरी…

-…हा तर भाजपचा गाढवपणा; शिवसेनेनं काढला ‘गाढव मोर्चा’

-नदीच्या वाहत्या पाण्यातच गणेश मुर्तींचं विसर्जन करा; सनातनचा हेकेखोरपणा

-कळसकर, अंदुरेसारख्या अनेक तरुणांचं ब्रेनवॉश; विखे-पाटलांचा धक्कादायक आरोप

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या