तेजस ठाकरे म्हणतात… आदित्य ठाकरेंना इतकं मताधिक्य मिळेल!

मुंबई | वरळी मतदारसंघात मोठा भाऊ आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी तेजस ठाकरे मैदानात उतरले. महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल, असा विश्वास तेजस ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईमध्ये बोलत होते.…

“एक वक्ता म्हणून राष्ट्रवादीने राज ठाकरे यांचा वापर करून घेतला”

मुंबई | भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. एक वक्ता म्हणून राष्ट्रवादीने राज ठाकरे यांचा वापर करून घेतला आणि मग मतलब निकल गया तो हम जानते नही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. ते…

मी काय हातात बांगड्या भरल्या नाहीत- अजित पवार

अहमदनगर | मी आरे ला कारे म्हणणारा माणूस आहे. हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. जर कोणी दम दिला तर त्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाव न घेता समाचार घेतला आहे.…

सर्वसामान्यांचे पैसे कोणाच्या खिशात गेले?- राज ठाकरे

मुंबई | विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पीएमसी बँक घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका केली. सर्वसामान्यांचा आयुष्यभराचा पैसा कोणाच्या खिशात गेला, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.विधानसभा…

शरद पवार प्रचाराची पातळी खाली घेऊन गेलेत- रावसाहेब दानवे

पुणे | शरद पवार यांनी आजवर अनेक निवडणूक पहिल्या आहेत. मात्र, काल झालेल्या एका प्रचार सभेत, शरद पवार यांनी, ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. हे पाहता ते प्रचाराची पातळी, खाली घेऊन गेले आहेत. अशा शब्दात केंद्रीयमंत्री रावसाहेब…

सोनिया गांधी मेलेल्या उंदरासारख्या; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

चंदीगड | हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींवर टीका करताना जीभ घसरली आहे. मुख्यमंत्री खट्टर यांनी सोनिया गांधींची तुलना मेलेल्या उंदरासोबत केली आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस…

नरेंद्र मोदी म्हणतात…महाराष्ट्राच्या जनतेला दिलेलं ‘ते’ वचन मी पूर्ण केलं

भंडारा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भंडारातील साकोला येथे प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या एका वचनाची आठवण काढली. मराष्ट्राच्या जनतेने ते वचन विसरलं असेल पण मी विसरलेलो नाही, असंही ते म्हणाले.आमच्या…

मी जे तळमळीने सांगतोय ते ऐका; राज ठाकरेंची जनतेला भावनिक साद

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दहीसर येथे प्रचारसभा झाली. यावेळी ठाकरे यांनी जनतेला भावनिक साद घातली आहे. मी जे तळमळीने सांगतोय ते ऐका, या सरकारला उलथवून टाकण्याची आज गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.…

“सत्ता जाईल म्हणून मोदी, शहा, नड्डा सभा घेतायेत; पण सभेला 50 लोकही जमत नाहीत”

औरंगाबाद | महाराष्ट्रातील जनतेने सरकारला सत्तेवरून खाली खेचायचं ठरवलंय. मोदी, शहा, नड्डा आणि देवेंद्र फडणवीस त्यामुळेच जागोजागी जाऊन सभा घेत आहेत आणि त्या सभांना ५० लोकही जमत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

दादा-भाई लोकांनो सावधान; मोस्ट वॉंन्टेड गुंडाची पोलिसांनी काढली धिंड

नागपूर | मोस्ट वॉंन्टेड गुंड संतोष आंबेकरला नागपूर पोलिसांनी खंडणीप्रकरणी अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आंबेकरला नेसत्या कपड्यानिशी चौकशीसाठी पकडून नेले. यावेळी त्याला चप्पलही घालण्याची संधी दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी आंबेकरची एकप्रकारे…