‘शरद पवारांनी ते कांड केलं…’; संजय राऊत स्पष्टच बोलले
मुंबई | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांचा झालेला पहाटेचा शपथविधी आजपर्यंत महाराष्ट्राची जनता विसरू शकली नाही. आता याच पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. या…