जाता जाता राज्यपालांचा शिंदे गटाला धक्का; ‘या’ निर्णयाची जोरदार चर्चा

मुंबई | वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. भगतसिंह कोश्यारी यांना काल राजभवनात निरोप देण्यात आला. भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या पदावरून पायउतार होतानाही शिंदे गटाला…

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरपंच झालाय”

बुलडाणा | गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना केला आहे. रविकांत तुपकर आणि त्यांचे…

“आजारी बापटांना प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळतंय”

पुणे | पुण्यातील कसबा पेठ (Kasba) आणि पिंपरी चिंचवडची (Chinchwad) पोटनिवडणूक भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. यामुळे भाजपने अंथरुणाला खिळून असलेले खासदार गिरीश बापट यांना शेवटच्या टप्प्यात प्रचारात उतरवलं आहे. नाराजीच्या…

कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई | राज्य सरकारच्या (State Goverment) कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शासन दरबारी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अखेर सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार आहे. 2016…

“मुलीने मुलीसोबत लग्न करणं ही कुठली परंपरा”

अमरावती | मुलं-मुलांसोबत आणि मुली-मुलीनं सोबत लग्न करत आहे, ही कुठली परंपरा, आपल्या संस्कृतीमध्ये कुठून आलं, असं वक्तव्य अमरावतीत खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलं आहे. त्या अमरावतीमध्ये (Amravati) माध्यमांशी बोलत होत्या. आज…

“56 इंचाची छाती किती भित्री आहे, हे आज स्पष्ट झालं”

नवी दिल्ली | गुजरात दंग्यांवर आधारीत डॉक्युमेंट्रीवरून बीबीसी (BBC)विरोधात सुरु झालेला वाद पेटला असतानाच आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. दिल्ली येथील बीबीसीच्या (BBC) मुख्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली आहे. आयकर…

शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय!

मुंबई | राज्यातील शिंदे सरकारने (Shinde Goverment) आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या (Central Goverment) पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहेत. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या…

‘त्यांची हे समजायची कुवतच नाही’; चित्रा वाघ यांनी अंधारेंना सुनावलं

मुंबई | निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेत्यांचे महाराष्ट्र दौरे वाढत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी हल्लाबोल केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी…

“खंजीर कुठे कुठे घुसलाय हे एकदा तपासून बघावं लागेल”

मुंबई | पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. दुसरा अजित पवारांनी, असं…

एलआयसी पॉलिसीधारकांना सर्वात मोठा धक्का!

मुंबई | देशभरातील पॉलिसीधारकांना (Policy) मोठा धक्का बसणार आहे. आता एलआयसी (LIC Policy) पॉलिसी घेतल्यानंतर देखील कर भरावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी केंद्र सरकार एलआयसीवर भरमसाठ कराचा लाभ देत होतं, परंतु यावेळी…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More