बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ज्या शिवसेनेने केलाय घात, त्यांचा..’ भाजप उमेदवाराच्या प्रचारात आठवलेंची खास…

नांदेड | देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सगळ्याच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तर आता भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या विजयासाठी भाजप आणि मित्रपक्ष मैदानात उतरले आहेत.…

“समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांना तर…”

मुंबई | शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. समीर वानखेडे हे काही कायद्यापेक्षा मोठे नाहीत असा घणाघात अरविंद सावंत यांनी केला आहे. 20 ग्रॅम ड्रग्ज प्रकरण 24 तास दाखवलं…

समीर वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीला सुरूवात; वानखेडे दिल्लीला जाण्याची शक्यता

मुंबई | मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केला. या कारवाईचं नेतृत्व केलेले एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले. या प्रकरणाला रोज वेगवेगळे वळण लागत असताना समीर वानखेडे यांच्यावर…

नवनीत राणांनी साजरी केली करवाचौथ! खास फोटोज सोशल मीडियावर व्हायरल

अमरावती | खासदार नवनीत कौर राणा यांनी पती आमदार रवी राणा यांच्यासाठी करवाचौथचं व्रत केलं. नवनीत राणांनी मोठ्या उत्साहात करवाचौथ साजरी केली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांचे करवाचौथचे खास फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.…

भारतीय संघाची चिंता वाढली! ‘हा’ प्रसिद्ध खेळाडू पोहोचला रूग्णालयात

नवी दिल्ली | पाकिस्तानने टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताचा दारूण पराभव केला आहे. विश्वचषकात आजपर्यंत अनेक असफल प्रयत्न केल्यानंतर पाकिस्तानने अखेर भारतीय संघाचा पराभव केला. कालच्या सामन्यानंतर क्रिकेट प्रेमी संघावर नाराज असताना…

“सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री है”

मुंबई | भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला आहे. सुधीर मुनगंटीवार काल मुंबईत होते. आमदार सुनील राणे यांच्या द्वितीय कार्यअहवालाचे प्रकाशन मुनगंटीवार यांच्या हस्ते…

‘या’ पाच गोष्टी ठरल्या भारताच्या पराभवासाठी कारणीभूत

नवी दिल्ली | आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं होतं ते भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याकडे. सगळ्यांचेच लक्ष लागलेला भारत विरूद्ध पाकिस्तान हा रंजक सामना काल पार पडला. भारत यंदाही मौका…

“एखाद्या खासदाराला आपला उमेदवारी अर्जही भरता येऊ नये याला काय म्हणावं?”

जळगाव | जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक पुढच्या महिन्यात पार पडणार आहे. पण या निवडणुकीच्या आधीच यावरून वेगवेगळे मुद्दे रंगत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली. पण यात भाजप…

…अन् सगळेच भारतीय खेळाडू बसले गुडघ्यावर! कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

नवी दिल्ली | टी-20 विश्वचषक स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे. त्यातच भारत विरूद्ध पाकिस्तान असा रंजक सामना काल क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळाला. पाकिस्तानचा पराभव करून भारत पुन्हा मौका साधणार की यंदा पाकिस्तान बाजी मारणार…

मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मंदाकिनी खडसे यांना मंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत त्यांचा अटकपूर्व जामीन अखेर मंजूर केला आहे. मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी…

SBI च्या ‘या’ भन्नाट योजनेत पैसे गुंतवा आणि मालामाल व्हा, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | येत्या काळात जर तुम्ही गुंतवणुक करण्याच्या विचारात असाल तर SBI बँकेची ही योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. SBIची ही अशी योजना आहे ज्यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळणार आहे. तुम्ही SBIच्या…

“एनसीबी एवढी मोठी एजन्सी पण गांजा आणि तंबाखूतील फरक कळत नाही”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेचा सपाटा लावला आहे. एनसीबी पथकाने कॉर्डेलिया क्रुझवर केलेल्या कारवाईनंतर नवाब मलिकांनी आज तिसरी पत्रकार परिषद घेतली. 'एनसीबीची आणखी एक पोलखोल' या…

‘औरंगजेबाच्या औलादी आहेत या पक्षात’; राष्ट्रवादी आमदाराच्या ‘त्या’…

मुंबई | आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे आता विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे राजू नवघरेंसह महाविकास आघाडी सरकारलाही टीकेचा सामना करावा लागत आहे. राजू…

“महाराजांच्या घोड्यावर बसून गाढवपणा, या कृत्यानंतर मग बाबरसेना काय करणार?”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. पण या कार्यक्रमातील राजू नवघरेंचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या…

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा! खाद्य तेलाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने महत्वाचा निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. गगनाला भिडलेली महागाई आणि येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमुळे सर्वसामान्यांवरचा ताण वाढला होता. एकंदर परिस्थिती बघता केंद्र सरकारने…

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री मात्र कायम

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. पेट्रोल-डिझेलचे दर आता तरी स्थिर राहतील असं वाटत असताना पेट्रोल-डिझेलच्या दराने पुन्हा उचल खाल्ली आहे. महागाई आधीच गगनाला भिडली असताना, पेट्रोल-डिझेलच्या दरात…

आर्यन खानची कोठडी आज तरी संपणार का? जामीन अर्जावर आज परत सुनावणी

मुंबई | एनसीबीने मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. एनसीबीने या क्रुझवरून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान, मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंटसह 8 जणांना ताब्यात घेतलं. आधी एनसीबी कोठडीत…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई | राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे. कारण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं…

सोमय्यांच्या ‘त्या’ संतापावर सचिन सावंत म्हणतात, दुखत्या नसेवर बोट ठेवल्यास…

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर व मंत्र्यांवर गंभीर आरोप करत असल्याने चांगलेच चर्चेत आले आहे. तसेच किरीट सोमय्या यांच्यावरही महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात…

“एनसीबीची आणखी एक पोलखोल”; नवाब मलिक आज घेणार पत्रकार परिषद

मुंबई | एनसीबीच्या पथकाने मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर छुपी कारवाई करत क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. एनसीबीच्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळासह बॉलिवूड विश्वातही खळबळ उडाली. कारण एनसीबीने या क्रुझवरून अभिनेता शाहरूख…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More