आता राजकारणासाठी श्रीरामाच्या नावाचा वापर थांबेल; काँग्रेसची भाजपवर टीका

नवी दिल्ली | रामजन्मभूमी आणि बाबरी मश्जिद वादावर सर्वोच्च न्यायालयानं महत्वाच्या निर्णय दिला आहे. या निकालाचे अनेकांनी स्वागत केलं आहे. आता भाजप आणि इतर पक्षांना राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याची गरज नाही, असं म्हणत काँग्रेसचे…

शेतकऱ्यांना नोटीसा धाडल्या तर…; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई | आम्हाला मत देताना तुम्ही आमचं आधारकार्ड, पॅनकार्ड असे पुरावे विचारलेत का? मग तुम्हाला मदत करतानाही कुठलीही अट मध्ये येणार नाही, याची शिवसेना काळजी घेईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.…

“आमचं ठरलंय! शिवतीर्थावर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार”

मुंबई | शिवतीर्थ बाळासाहेब ठाकरेंची आवडती जागा आहे.  ही महाराष्ट्रासाठी क्रांतीकारक जागा आहे. तिथे महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा पार पडेल, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.भाजप…

शरद पवारांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत संजय राऊत म्हणतात…

मुंबई | विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. युतीत लढलेल्या भाजप आणि शिवसेनेत मोठा सत्तासंघर्ष सुरू आहे. कोणत्याही एका पक्षाला जादुई आकडा गाठणं शक्य झालं नसलं तरीही भाजप आणि शिवसेना युतीला मतदारांनी…

श्रद्धाने त्याच्यासाठी मराठीतून पोस्ट केली अन् म्हणाली ‘आय लव्ह यू’!

मुंबई | अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या सिनेमांव्यतिरिक्त तिच्या नम्र आणि उदार स्वभावासाठी ओळखली जाते.  श्रद्धा तिच्या सोबत काम करणाऱ्यांसोबतचे फोटोसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. नुकताच श्रद्धाचा बॉडीगार्ड अतुल कांबळे याचा…

…तशी हिंमत एकदा करुन पाहाविच; संजय राऊतांनी भाजपला डिवचलं

मुंबई | राज्यात एकीकडे सत्तावाटपावरुन भाजप-शिवसेनेमध्ये आधीच संघर्षाचं चित्र असताना राष्ट्रपती राजवट लादण्याची हिंमत भाजपने एकदा करून पाहावीच, असं म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी 'सामना'तील रोखठोक या सदरातून भाजपला डिवचलं आहे.…

इकडं परतीचा पाऊस अन् तिकडं शिवसेनेचे राऊत काही केल्या थांबेना!

मुंबई | शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असणाऱ्या सत्ता संघर्षाची सोशल मीडियामध्ये जोरदार खिल्ली उडवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात अनेक वेगवेगळे गमतीशीर विनोदांची नुसती धूम सुरु आहे.  पण एकीकडं "पेरलं वावर, पीकही करपलं, सत्तेसाठी चाले…

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई | राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशातच विरोधीपक्षातील नेत्यांची बैठक घेण्याची लगबग सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिक दौऱ्यानंतर काल शनिवारी मुंबईत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक…

“राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी देणार्‍यांनी आधी सरकार स्थापनेचा दावा तरी करावा! पुढचं…

मुंबई | सत्तेचा अमरपट्टा आपण जन्मतःच घेऊन आलो आहोत व बहुमताचा आकडा असो अगर नसो दुसर्‍या कोणी सत्ता स्थापनच करू नये या मग्रुरीचा महाराष्ट्रात पराभव झाला आहे. तेच लोक राष्ट्रपती राजवट लावण्याचे इशारे देत आहेत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…