पुणे महाराष्ट्र मुंबई

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; पुण्यात या विद्यापीठाला स्वायत्त मान्यता

मुंबई | पुण्यातील बालाजी विद्यापीठासह नागपूरच्या रामदेव बाबा विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा देण्याचा निर्णय 11 जून रोजी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पुण्यातील श्री बालाजी सोसायटी यांच्या माध्यमातून विद्यापीठाची स्थापना होणार आहे. तर नागपूरातील श्री रामदेव बाबा सार्वजनिक समिती यांच्या माध्यमातून या विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे.

स्वायत्ततेचा दर्जा मिळाल्यानंतर बालाजी विद्यापीठात मॉडर्न मॅनेजमेंट , टेलिकॉम मॅनेजमेंट, ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट, तर रामदेव बाबा विद्यापीठात जिओ टेक इंजिनिअरिंग, हिट पॉवर इंजिनिअरिंग, एनर्जी मॅनेजमेंट असे विवध अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.

दरम्यान, या दोन्ही स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झालेल्या विद्यापीठात सामाजिक आरक्षणासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के जागा आरक्षित असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

-मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे- राधाकृष्ण विखे पाटील

-शरद पवारांना मोठा धक्का; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला हा निर्णय

-राज ठाकरेंच्या भेटीवर अमोल कोल्हे म्हणतात…

-सर्व संघांची डोकेदुखी ठरलेल्या ‘एलईडी बेल्स’ बदलणार का???, आयसीसी म्हणते…

-Google ला मागे टाकत जगात ‘ही’ कंपनी ठरली अव्वल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या