सोलापूर | माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत दिले आहे. ते माढा तालुक्यात शिराळा येथे बोलत होते.
तुमची उमेदवारी अजून फिक्स नाही, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, कदाचित भविष्यात तुम्हालाच माझा प्रचार करावा लागेल, असं ते भाजप तालुका अध्यक्ष संजय कोकाटे यांना उद्देशून म्हणाले.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-अशोक चव्हाणांची गच्छंती अटळ?; काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ
-धक्कादायक!!! झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार
-मी निधी आणला मात्र पंकजा मुंडेंनी अडवला- धनंजय मुंडे
-मोदींच्या योगासनाच्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख खर्च!!!
-…हा तर एकनाथ खडसेंचा मोठेपणा- गिरीश महाजन