मुंबई | रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आलीये. आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाही, अशा कठोर शब्दात आमदार बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे.
जालन्याच्या सभेत बोलताना दानवे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. मी पैसे दिल्यावर तुम्ही माझ्या पाठिशी उभे राहणार की नाही?, असं ते म्हणाले होते.
दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत? तेच मला कळत नाही. त्यांना या निवडणुकीत आपण उत्तर जरूर देणार…, असं कडू म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी चुकीची भाषा वापरूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
–“झूठे वादे, झूठा खेल, इस तिमाही के आँकडे में, फिर चौकीदार फेल!”
–भारतीय असल्याचं समजून पाकिस्तानी जनतेनं आपल्याचं पायलटला केली मारहाण
-अमेरिकेचा पाकिस्तानला पुन्हा दणका, दहशतवाद्यांना बळ न देण्याचे आवाहन
-अभिनंदन वर्धमान मायभूमीत परतण्यामागे नरेंद्र मोदींचं श्रेय- स्मृती इराणी
-“मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस, देशाची सेवा हेच माझे कर्तव्य”
Comments are closed.