सांगली | एस. टी. कामगार ही शेतकऱ्यांची पोरं हायती आणि त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास हजारो शेतकरी बांधवांना घेऊन जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांनी दिलाय.
बलवाडीमध्ये बळीराजा स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र त्यांच्या मागण्यांना सरकार दाद देत नसल्याने आता सर्वसामान्यांचाही या संपाला पाठिंबा मिळताना दिसतोय
Comments are closed.