नागपूर महाराष्ट्र

लोकसभेचा कल कुणाच्या बाजुने? भेंडवळच्या घटमांडणीची ‘ही’ आहे भविष्यवाणी

बुलढाणा |  विदर्भासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीतून राजकीय भविष्यवाणी करण्यात आली आहे. देशातील सरकार स्थिर राहिल, अशी राजकीय भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे.

भेंडवळच्या घटमांडणीची परंपरा 300 वर्ष जुनी आहे. घटमांडणीतून घटामध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण करुन पावसासोबतच राजकीय भविष्यवाणी केली जाते.

अनेक शेतकऱ्यांचा या भविष्यवाणीवर विश्वास आहे. घटमांडणीतून यंदाच्या पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, भेंडवळची घटमांडणी कितपत खरी ठरते हे येत्या काळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या

-पंतप्रधानपदावर डोळा असणाऱ्यांची स्वप्ने 23 तारखेला भंगतील- अमित शहा

-भारतीय नसल्याचं सिद्ध झाल्यास तुरुंगात जाईन; राहुल गांधींचे आव्हान

-निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपातीपणाची; राहुल गांधींचा आरोप

-ममता जी, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत- सुषमा स्वराज

-मुंबईचा तडाखा; चेन्नईला पराभूत करत पाचव्यांदा अंतिम फेरीत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या