मोठी बातमी ! KGF फेम अभिनेत्याचं निधन, 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई | बहुप्रतिक्षित चित्रपट केजीएफ चित्रपटानं आपली जादू सगळ्यांवर फिरवली असल्याचं पहायला मिळालं. अशातच या चित्रपटातील कलाकारविषयी दुःखद बातमी समोर आली आहे. त्यामुळे कलासृष्टीत शोककळा पसरली आहे.
‘केजीएफ 2’ फेम अभिनेता मोहन जुनेजा (Mohan Juneja) यांचं आज (7 मे) सकाळी निधन झालं. गेल्या अनेक कालावधीपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्या जाण्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मोहन जुनेजा यांनी त्यांच्या विनोदी शौलीनं अनेकांना हसवण्याचं काम केलं.
दरम्यान, जुनेजा यांनी 100 हून अधिक चित्रपट केले आहेत. ‘चेलता’ या चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली. मोहन यांनी तामिळ, तेलगु, मल्याळम या भाषांमध्ये चित्रपट केले.
थो़डक्यात बातम्या –
“ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागलंय”
जेवण महागणार! गॅस तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला
‘महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या…’; फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे”
“बाळासाहेबांची शिकवण आणि पवार साहेबांची सोबत, इकडची दुनिया तिकडे करू”
Comments are closed.