Top News राजकारण

पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला!

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महत्त्वाची सूचना केलीये. राज्यातील ग्रामपंचायत तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटीलांनी एक सल्ला दिलाय.

प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “महापालिका निवडणुकीमध्ये मनसेचा परिणाम कितपत होऊ शकतो याबाबत सांगता येईल. मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांचा किती परिणाम होईल हे सांगू शकत नाही.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे. त्यामुळे आपली ताकद दिसून येण्यास मदत होते.”

दरम्यान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनसेबरोबरच्या युतीची शक्यता फेटाळून लावत, मनसेबरोबर आम्ही युती करणार नसल्याचं सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

“लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही आमचा विजय निश्चित”

कोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

“टू मच डेमोक्रॉसी”, म्हणत उर्मिला मातोंडकरांची मोदी सरकारवर जोरदार टीका

राज्य सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलाय- अजित पवार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या