Top News

मोदींसाठी 5 रूपये द्या, ‘फंड’ जमविण्यासाठी भाजपचा नवा ‘फंडा’!

नवी दिल्ली |  आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने फंड जमविण्यासाठी नवा फंडा शोधलाय. मोदींसाठी 5 रूपये द्या असं आवाहन भाजपकडून करण्यात येतंय.

छोटी गुंतवणूक करुन उज्ज्वल भारत बनवण्याची संधी तुमच्याकडे आहे, असे मेसेज भाजपकडून देशभरातील जनतेला पाठवण्यात येत आहेत.

5 रुपयांपासून पुढे कितीही रुपयांची मदत करता येणार आहे. त्यासाठी भाजपने स्क्रॅच कुपनसारखी पद्धत अवलंबली आहे, असं समोर येत आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी तुम्हीही काहीतरी योगदान द्या, असा संदेश भाजपकडून पसरवण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांची वेबसाईट www.narendramodi.in या वेबसाईटद्वारे हा निधी जमा केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

“शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत”

हाडाच्या शेतकऱ्याने केक कापून साजरा केला बैलाचा वाढदिवस!

…तर त्या 5 अधिकाऱ्यांना ‘बंगालभूषण’ पुरस्कार देणार- ममता बॅनर्जी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘यांचं’ नाव चर्चेत!

मुंबई महानगरपालिकेच्या 20 नगरसेवकांचं पद रद्द, मात्र एकही गुन्हा दाखल नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या