Top News

दलालीच्या पैशातून लंडनमध्ये 8 फ्लॅट्सची खरेदी, भाजपचा प्रियांकांवर गंभीर आरोप

नवी दिल्ली | काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपने आज एक पोस्टर्स लावलं आहे. या पोस्टर्सवर काँग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

दलालीच्या पैशातून लंडनमध्ये रॉबर्ट आणि प्रियांकांनी एकूण 8 फ्लॅट्सची खरेदी केली आहे, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.

त्याच पैशांमधून लंडनमध्ये फ्लॅट्स खरेदी करण्यात आले. यातील एका-एका फ्लॅटची किंमत कोटींच्या घरात आहे, असे गंभीर आरोप पात्रांनी प्रियांकांवर केले आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या एका पोस्टरवर जामीनावर असलेले दोघे दिसत आहेत, असा टोला भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढणार?

-“नरेंद्र मोदींना पत्नीसोबत पोस्टरवर झळकता येत नाही हे दुर्दैव”

-“गांधी, लोहिया, जेपींना माझे काका विसरले आणि भागवत, मोदी, शहांचे शिष्य झाले”

बीडमध्ये कार्यक्रम राष्ट्रवादीचा आणि घणाघाती भाषण मुख्यमंत्र्याचं! वाचा सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

-सामनाच्या अग्रलेखातून प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडेंवर जोरदार टीकेचे ‘बाण’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या