मुंबई | भाजपला आधी सत्तेतून घालवू, त्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण हे ठरविण्यात येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते.
देशात भाजपच्या विरोधात आता वातावरण तयार झाले असून, सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मनसेला समाविष्ट करण्याबाबत प्रश्न विचारला असता, राज्यातील आमच्या आघाडीत जास्तीत जास्त शेतकरी कामगार पक्ष येऊ शकतो. अन्य पक्षांचा विचार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-दारूड्या पोराला तर बापही नाकारतो; जितेंद्र आव्हाडांचं सनातनवर टीकास्र
-निवडणुकांसाठी मतपत्रिकाच वापरा; शिवसेनेसह 17 राजकीय पक्षांची मागणी
-…तर पुन्हा भाजप सरकारला लोक निवडून देणार नाहीत- शरद पवार
-डिझेल आणि पेट्रोल भाव पुन्हा भडकले!
-आरएसएसच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना आमत्रंण?
Comments are closed.