Top News

भाजपचे 22 आमदार काँग्रेसच्या संपर्कात; काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट!

नागपूर | राजस्थानमधील भाजपचे 22 आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी दिली आहे. ते  पत्रकारांशी बोलत होते.

राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्तेत येण्याची चांगली संधी आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. येथील जनता सरकारला कंटाळली आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत राजस्थानमध्ये कॉंग्रेस सत्तेवर येणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या–

-सलमान, जॅकलीन आणि साक्षी धोनीचा पुर्णा पटेलच्या लग्नात हटके डान्स, पाहा व्हीडिओ

-माझ्यावर दगडफेक करून मराठ्यांना आरक्षण भेटणार असेल तर मी तयार आहे- मुख्यमंत्री

-रणवीर सोबत अध्यात्मिक गुरू सद्गुरूंनी धरला ठेका; व्हीडिओ व्हायरल

-मुख्यमंत्र्यांनी घेतली मराठा मोर्चेकऱ्यांची धास्ती; विठ्ठलाच्या शासकीय पूजेला नकार

-…अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देईल; सुभाष देशमुखांचं मराठा मौर्चेकऱ्यांना आश्वासन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या