बीएसएनएलच्या ब्रॉडब्रँडवर मालवेअर हल्ला, पासवर्ड बदला!

नवी दिल्ली | बीएसएनएलच्या ब्रॉडबँड सेवेवर मालवेअर हल्ला झालाय. बीएसएनएलचे चेअरमन अनुप श्रीवास्तव यांनी ही माहिती दिलीय. 

डिफॉल्ट पासवर्ड तसाच ठेवलेल्या २ हजार ग्राहकांना याचा फटका बसला असून बीएसएनएनने आपल्या ग्राहकांना पासवर्ड बदलण्याचं आवाहन केलं आहे.

मालवेअर हल्ल्यानंतर अनेक ग्राहकांना इंटरनेट सेवेवर लॉगिन करता येत नव्हतं. मात्र आता सर्वकाही सुरळीत झाल्याची माहिती बीएसएनएलकडून देण्यात आलीय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या