भाजप खासदार रुपा गांगुलींच्या घरावर सीआयडीचा छापा

कोलकाता | भाजप खासदार रुपा गांगुली यांच्या घरावर सीआयडीनं छापा मारलाय. मानवी तस्करी प्रकरणी त्यांचं नाव समोर आल्यानंतर सीआयडीकडून ही कारवाई करण्यात आलीय.

लहान मुलांच्या तस्करी प्रकरणी मुख्य आरोपी चंदना चक्रवर्ती आणि जुही चौधरी यांनी चौकशीदरम्यान रुपा गांगुलीचं घेतलं होतं. त्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारकडून आकसापोटी आपल्यावर कारवाई सुरु असल्याचा आरोप रुपा गांगुली यांनी केला आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या