मुंबई | घाटकोपरमध्ये झालेल्या विमान अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये एका खिडकीतून विमान क्रॅश होताना दिसत आहे. या अपघातात एका पादचाऱ्यासह 4 जणांचा मृत्यु झाला आहे.
हे विमान प्राथमिक चाचणीसाठी जुहूवरून निघालं होतं मात्र दुपारच्या सुमारास या विमानाचा घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात अपघात झाला.
दरम्यान, विमानात बिघाड असल्याचं कळताच महिला वैमानिकानं घाटकोपरमधील मोकळ्या जागेत विमानाचं क्रॅश लँडिंग केलं होतं, मारिया असं त्या महिला वैमानिकाचं नाव होतं.
पहा व्हीडिओ-
#BREAKING | घाटकोपर विमान अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज | Ghatkopar plane crash cctv footage pic.twitter.com/mqVgZn7H3K
— थोडक्यात (@thodkyaat) June 28, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-शिवसेनेचं भुज’बळ’!!! भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला
-केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे मी खूश आहे आणि नाही पण!
-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली
-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”
-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!