मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
दोन वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेते भेटतात, तेव्हा राजकारणावर चर्चा होतेच. ते दोन-अडीच तास एकत्र असतील, तर चहा-बिस्किटावर तर चर्चा झाली नसणार ना. पण ही बैठक अनिर्णायक होती, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला उत्तर देताना राजकारणावर चर्चा करणं गुन्हा आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारलाय.
महत्वाच्या बातम्या-
मुंबईत आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
‘कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का?’; संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे निधींबाबत लाड होतात, आम्हाला मात्र ताटकळत ठेवलं जातं”
भारत विरूद्ध इंग्लंड मालिका कुठे होणार? बीसीसीआय अध्यक्ष गांगुली म्हणाले…