पुणे | सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे.
कोथरुड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील, तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.
महत्वाच्या बातम्या-
हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती
मोदी सरकारच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चाललीये- सुशीलकुमार शिंदे
‘केवळ कलाकारांच्या मागे हात धुऊन लागू नका’; केंद्राचे एनसीबीला आदेश
‘रामविलास पासवान यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा’; ‘या’ नेत्याने केली मागणी
Comments are closed.