बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमित शहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी”

मुंबई | अमित शहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे नारायण राणे हे हुशार राजकारणी आहेत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील नारायण राणे यांच्या कणकवली येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचं कौतुक केलं.

नारायण राणे हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा नेता आहे. नारायण राणे यांनी अमित शहा यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावून एक स्वप्न साकार केलं. आता त्यांनी कोकणात रोजगारनिर्मिती करण्यासाठी अमित शहा यांना विनंती करावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शहा यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“सत्तेत असलेला मराठा समाज गरीब मराठ्यांची पोरगी करत नाही”

‘किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी?’; अतुल भातखळकरांची पवारांवर टीका

“कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणं हे गंभीर गैरवर्तन आहे”

कधीकाळी कोहलीसाठी केलेल्या त्या ट्विटमुळं अमिताभ बच्चन यांच्यावर ओढवली नामुष्की!

…म्हणून माझ्यासोबत हे सारं घडतंय; स्वत:च्या गावात धनंजय मुंडे भावुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More