Top News

पेड लोक आंदोलनात घुसले म्हणणं अंगलट; मराठ्यांचा चंद्रकांत पाटलांविरोधात संताप

मुंबई | मराठा आंदोलनात पेड लोक घुसल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगलट आला आहे. त्यांच्यावर सोशल मीडियात जोरदार टीका सुरु आहे. 

मराठा आंदोलनात पेड लोक घुसले आहेत. त्यांना मराठा आंदोलन बदनाम करायचे आहे. आरक्षणासाठी सरकारच्या हातात जेवढं होतं तेवढं सगळं केलंय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

दरम्यान, मराठा मोर्चात पेड समाजकंटक घालण्याचं काम स्वतः चंद्रकांत पाटील करत आहेत. सीएम वॉर रुममधून पेड ट्रेंड चालत आहेत, असे आरोप मराठा समाजाकडून होत आहेत. 

https://twitter.com/PLUTOTRAININGS/status/1021668997757108224

https://twitter.com/vmane_1/status/1021656332074512384

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलन चिघळलं; अग्निशामक दलाची गाडी पेटवली! पाहा व्हीडिओ

-खासदार संभाजीराजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

-मराठा मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे- दीपक केसरकर

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या