नाशिक महाराष्ट्र

हमे अच्छे दिन नही, वही पुराने दिन चाहिये- छगन भुजबळ

नाशिक | हमे अच्छे दिन नही, वही पुराने दिन चाहिये, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते नाशिकमधील सटाणा येथे बोलत होते. 

दिल्लीत उभारलेल्या महाराष्ट्र सदनाची किंमत 100 कोटी तर 850 कोटींचा अपहार झाला कसा?, शासनाने माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. एकही गुन्हा सिद्ध झाल्यास फासावर जाण्याची माझी तयारी आहे, असं भुजबळांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, भुजबळ फार्म ही माझी वैयक्तिक मालमत्ता आहे. तरीही त्यावर टाच आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुढच्या 100 दिवसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरप्लॅन!

-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

-मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

-शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

-सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार- दीपक केसरकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या