औरंगाबाद महाराष्ट्र

खासदार दिलीप गांधी श्रीपाद छिंदमला पाठीशी घालत आहेत का?

औरंगाबाद  | नगरमध्ये रविवारी नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला श्रीपाद छिंदम याने जाहीर उपस्थिती लावली. भाजप खासदार दिलीप गांधी हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते. यामुळे नगरमध्ये सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्यानंतर श्रीपाद छिंदमला घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. मात्र रविवारी त्याने जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे त्याच्यावर खासदारांचा हात आहे का?, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. 

दरम्यान, छिंदम याने पुन्हा निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सत्तेतून भाजपला घालवू, मगच पंतप्रधान कोण त्याचा विचार करू!

-दारूड्या पोराला तर बापही नाकारतो; जितेंद्र आव्हाडांचं सनातनवर टीकास्र

-निवडणुकांसाठी मतपत्रिकाच वापरा; शिवसेनेसह 17 राजकीय पक्षांची मागणी

-…तर पुन्हा भाजप सरकारला लोक निवडून देणार नाहीत- शरद पवार

-डिझेल आणि पेट्रोल भाव पुन्हा भडकले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या