तंत्रज्ञान

धक्कादायक! ‘One Plus मोबाईल कंपनीनं कपड्यांच्या आरपार पाहता येणारा कॅमेरा बनवला, पण आता…

बिजींग | शाहरुख खानचा बादशाहा चित्रपट प्रचंड सुपरहिट ठरला. या चित्रपटात शाहरूखकडे कपड्याच्या आरपार पाहता येणारा कॅमेरा असल्याचं दाखविण्यात आलं होतं. मात्र चीनच्या ‘वन प्लस’ या कंपनीनं असाच काहीसा कॅमेरा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्यानं एकच खळबळ माजली. अखेरीस कंपनीनं हे नवं फिचर आता मागे घेतलं आहे.

वन प्लस या कंपनीच्या ‘One Plus 8 Pro’ या नव्या स्मार्टफोनमध्ये हा अजब कॅमेरा देण्यात आला होता. या कॅमेरामध्येच इन्फ्रारेड फोटोक्रोम लेंस चा समावेश होता. प्लास्टिक व कपड्याच्या आरपार पाहता येणं या लेंसमुळं सहजशक्य असल्याची माहिती आता मिळत आहे.

युजर्सकडून प्रायव्हसीच्या मुद्द्यावरून कंपनीला चांगलच धारेवर धरलं अखेरीस कंपनीनं तातडीने या सेन्सवर बंदी घातली. तसेच आता हा सेन्सर या स्मार्टफोनमधून डिसेबल करण्यात आला आहे.

दरम्यान, नव्या स्मार्टफोनमधून कॅमेरा डिसेबल करण्यात आला आहे. युजर्सनना आता फोटोक्राॅमच्या मदतीनं फोटो काढता येणार आहे. कंपनीनं साॅफ्टवेअर अपडेट केल्यानं हा आरपार दिसू शकणारा कॅमेरा ऑन झाला होता, अशी माहिती  मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रेखा यांचा बंगला सील!

अमिताभ यांच्या पाठोपाठ अभिषेकचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, सचिन तेंडुलकरचं लगोलग ट्विट, म्हणतो…

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा- बच्चू कडू

चीनच्या भारत विरोधी नव्या डावपेचांचा शरद पवारांकडून उलगडा, म्हणाले…

परवा गलवान खोऱ्यामध्ये बंदूक वापरली नाही ‘तो’ आम्ही केलेल्या कराराचा भाग- शरद पवार

आपले शेजारी आपल्याच विरोधात, बिघडलेले संबंध अलीकडच्या काळातील योगदान; पवारांचा हल्लाबोल

“मला मोदींचा गुरू म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या