बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज सापडलं त्यावर का बोलत नाहीत?”

मुंबई | राज्यात विजयादशमीचा उत्साह सर्वत्र आहे. शिवसेनेचा दरवर्षी प्रमाणे दसरा मेळावा हा पार पडत असतो. यावर्षी हा मेळावा षन्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच भाजपलाच फटकारत म्हटलं आहे की, शिवसेनेचा आवाज दाबणारा जन्माला यायचाय, अशी इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

अदानीच्या बंदरात ड्रग्ज सापडले. इकडं चिमूटभर गांजा हुंकत होता तेव्हा महाराष्ट्राच्या पोलिसांनी कोट्यवधीची ड्रग्ज जप्त केली. कोणीतरी सेलिब्रिटी धरायचा फोटो काढायचा हे असलं आम्ही करत नाही. गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज सापडलं त्यावर का बोलत नाहीत?, असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

माझं भाषण संपण्याची काही जण वाटत पाहात आहेत. माझं भाषण संपतो कधी आणू मी चिरकतोय कधी याची अनेकजण वाट पाहात आहेत. पण माझा वाडा चिरेबंदी आहे, असा उद्धव ठाकरेंनी भाजपला चिमटा घेतला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“आमचं आजही आव्हान आहे हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा”

“हरहर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवून देण्याची वेळ”

शिवसेनेचा आवाज दाबणारा जन्माला यायचाय- उद्धव ठाकरे

“कोरोना ‘ना स्त्री, ना पुरूष’ अशा मनोवृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे”

”पंकजा मुंडेंचे हेलिकॅाप्टर फिरलं नाही तर कोणी आमदार खासदार होत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More