भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसाला मारहाण; त्याच पोलीस अधिकाऱ्याची बदली

जळगाव | चोपडा येथील पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना भाजप पदाधिकाऱ्यांने मारहाण केली होती. आता त्याच पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

किसन पाटील यांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी भाजप पदाधिकारी नरेंद्र पाटील सह अन्य तिघांना अटक केली होती.

या गोष्टीचा बदला घेण्यासाठी सत्तेचा उपयोग करत पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक पाटील यांची बदली झाल्याचे आदेश चोपडा शहर पोलीस ठाण्यात प्राप्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? पत्रकाराच्या प्रश्नावर अमित शहा क्लिन बोल्ड..

आम्ही दत्तकाच्या जोरावर घर चालवत नाही; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

-महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार – संजय राऊत

-राजस्थानही भाजपच्या हातून जाणार??? वसुंधरा घरी बसण्याची शक्यता

-भाजपसाठी धोक्याची घंटा; मध्यप्रदेशमध्ये सत्ता जाणार?