बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुखांना क्लिनचीट? सुप्रिया सुळे म्हणतात…; पाहा व्हिडीओ

वर्धा | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 100 कोटीच्या वसूली प्रकरणी अनिल देशमुखांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच सीबीआयकडून त्यांना क्लिनचीट देली आल्याची माहिती समोर आली होती. अशातच राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे वर्धा येथे एका कार्यक्रमात आल्या होता. यावेळी त्यांना अनिल देशमुखांना देण्यात आलेल्या क्लिनचीट विषयी विचारण्यात आलं. यावर सुप्रिया सुळे यांनी काय उत्तर दिलं ते आपण पुढील व्हिडीओमध्ये पाहूया.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ; वाचा आजची आकडेवारी

‘अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा’; काँग्रेसची मोठी मागणी

भारतीय खेळाडूंकडून लयलुट सुरूच; आणखी 3 पदकं भारताच्या खात्यात

‘शेतकऱ्यांची डोकी फोडून तुम्हाला जनआशीर्वाद मिळणार का?’; शिवसेनेचा संतप्त सवाल

अवनीची ऐतिहासिक कामिगरी! अवनी लेखराने पटकावलं सुवर्णपदक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More