बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील 6 महिन्यात नागपूरची सर्व वाहनं सीएनजी करा- नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन क्षेत्रात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय. याचसंदर्भात त्यांनी नागपूर महापालिकेला सूचना केली आहे.

नितीन गडकरी म्हणाले, “पुढच्या सहा महिन्यात नागपूर महानगरपालिकेकडे असलेली सर्व वाहनं सीएनजी करा. यामध्ये अगदी महापौरांच्या गाडीपासून ते कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांपर्यंत सर्व गाड्या सीएनजी कराव्यात.”

पर्यावरणाच्या दृष्यीने आणि आर्थिक नियोजनासाठी नितीन गडकरी यांनी नागपूर महालिकेला हा मोठा सल्ला दिला आहे.

कोरोना संकटात नागपूर महानगरपालिका मोठ्या आर्थिक संकटात सापडलीये. मालमत्ता कर, पाणीपट्टी कर आणि बाजार नगररचना कर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालीये. यामुळे पालिकेसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय.

महत्वाच्या बातम्या-

पुढील आयपीएल भारतात की बाहेर?; गांगुलींनी दिलं उत्तर

मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीत फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण कमी करू- लता मंगेशकर

ऑस्ट्रेलिया दौऱ्याअगोदरच टीम इंडियाची चिंता वाढली, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

“नोटाबंदी चूक नव्हे, मित्रांच्या कर्जमाफीसाठी पंतप्रधानांनी उचललेलं पाऊल”

अलका कुबल यांची बाजू घेत उदयनराजेंचा प्राजक्ता गायकवाडला इशारा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More