Top News देश

“जानेवारी 2021 मध्ये कोरोनाला हरवणारी एक नाही, तर अनेक लसी येणार”

नवी दिल्ली | जानेवारी 2021 मध्ये कोरोनाला हरवणारी एक नाही, तर अनेक लसी भारतात येतील अशी दिलासादायक बातमी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच एकापेक्षा जास्त कंपन्यांकडून लस पुरवली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सर्वांना ही लस कशी उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करून देशातील प्रत्येकापर्यंत लस पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आणि प्राथमिकता असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराची तारिख ठरली; ‘या’ तारखेला हातात घड्याळ बांधणार?

धक्कादायक! सॅनिटायझरने पेट घेतल्याने ‘राष्ट्रवादी’च्या नेत्याचा गाडीत होरपळून मृत्यू

धोनी चिडला… अन् ते पाहून अंपायरनं चक्क आपला निर्णयच बदलला!

पुढील तीन दिवस जोरदार पावसाने; महाराष्ट्राच्या ‘या’ भागातील नागरिकांनी सावध राहा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या