“नरेंद्र मोदींसारखा भिकार माणूस या देशात झाला नाही”

यवतमाळ | काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत यवतमाळ जिल्ह्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर टीका करताना काँग्रेस नेत्यांनी पातळी सोडून टीका केली आहे.

नरेंद्र मोदींसारखा भिकार माणूस या देशात झाला नाही, अशा शब्दांत माजी मंत्री वसंत पुरके यांनी जोरदार टीका केली आहे.

देशवासीयांनी नरेंद्र मोदींना मोठ्या अपेक्षेने सत्ता दिली. मात्र हा माणूस नालायक निघाला, असं शिवाजीराव मोघे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते वारंवार पंतप्रधान नरेंद्र माेदींवर जहरी टीका करत आहेत. 

दरम्यान, काँग्रेसच्या अमरावती विभागातील जनसंघर्ष यात्रेला आज यवतमाळ येथून सुरुवात झाली.

महत्वाच्या बातम्या-

-अनिल अंबानी की जय, नीरव माेदी की जय म्हणा; राहुल गांधींचा मोदींना टोला

-‘मोदींना अक्कल दाढ आली नव्हती तेव्हा नेहरुंनी इस्त्राेची स्थापना केली’

-दलित-आदिवासी नव्हे, हनुमान तर जैन होते; जैन मुनींचा दावा

-पत्नीच्या दारु आणि शाॅपिंगच्या व्यसनाला कंटाळलेल्या पतीने केली आत्महत्या

-शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला नेहरुच जबाबदार- नरेंद्र मोदी