अवघ्या 1 रुपयात अनलिमिटेड डाटा, डाटाविंडची घोषणा

????????????????????????????????????????????????????????????

नवी दिल्ली | केवळ 1 रुपयांमध्ये अनलिमिडेट इंटरनेट… अशक्य वाटतंय ना? मात्र हे खरं आहे. प्रतिदिन 1 रुपया अनलिमिटेड डाटा देण्याची घोषणा डाटाविंड कंपनीने केलीय. या महिन्याच्या मध्यापर्यंत ही सेवा सुरु होईल, असं डाटाविंडच्या सुनील सिंह तुली यांनी सांगितलंय. 

डाटाविंडने यासाठी बीएसएनएलसोबत करार केलाय. मेरानेट नावाच्या अॅपच्या मदतीने हा डाटा दिला जाणार आहे, असं कपनीकडून सांगण्यात आलंय. 

मेरानेट ओपन करायचं आणि त्याद्वारे डेटा वापरायचा, त्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या सीम कंपनीचा डेटा नव्हे तर डाटाविंडचा डाटा वापरला जाईल. इंडोनेशियामध्ये सध्या ही कंपनी धूम करतेय.