महाराष्ट्र मुंबई

पायाखालची जमीन सरकल्यानंच ‘त्यांनी’ हे मत मांडलं- देवेंद्र फडणवीस

मुंबई  | अशोक चव्हाण यांचं वक्तव्य चुकीचं आहे. सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, विधानसभा बरखास्त होणार नाही, असं पत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करतील. भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घ्यायच्या आहेत, असं वक्तव्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं होतं.

पायाखालची जमीन सरकल्यानंच चव्हाण यांनी हे मत मांडलं असावं, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निवडणुका एकत्रित असल्याने कामाला लागा, मतांचे विभाजन टाळा आणि भाजप-शिवसेनेला पाडा, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी म्हणते, युतीसाठी भाजप-शिवसेना रोज एकमेकांना प्रपोज करते!

विंक सिननंतर आता प्रिया वारियरचा ‘Kissing Scene’ व्हायरल!

-…तर आम्हाला कैदी केल्याशिवाय राहणार नाहीत- प्रकाश आंबेडकर

“‘भारतरत्न’ हा तर सवर्ण आणि ब्राम्हणांचा क्लब”

-पुतळ्यांवर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करा; मायावतींना न्यायालयाचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या