नागपूर महाराष्ट्र

पावसासाठी प्रशासन सज्ज आहे; मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई | मुंबई आणि कोकणमध्ये झालेल्या अतिवृष्टीची अावश्यक ती खबरदारी घेण्यास प्रशासन सज्ज आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

आपत्ती व्यवस्थापनासाठी योग्य तो बंदोबस्त करण्यात आला आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम प्रशासन करत आहे, असंही ते म्हणाले. पावसामुळं अकरावी आणि बारावी यांच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला गरज पडल्यास मुदतवाढ देण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पावसाच्या पाण्याचा उपसा पूर्ण क्षमतेने होत असून 150 अतिरिक्त पंप लावण्यात आले आहेत. भरती काळात अधिक सजग राहण्यास प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-जनतेला सुखी करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणणार आनंद मंत्रालय!

-मागासवर्गीयांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचा कट- धनंजय मुंडे

-हिंमत असेल तर गावाकडे जाऊन हमीभावाची वल्गना करून दाखवा!

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तूर आणि हरभऱ्याचे पैसे 15 दिवसांत मिळणार!

-भिडेंच्या वक्तव्याचे पंढरपूरमध्ये पडसाद; पुतळ्याचे दहन

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या