हिंगोली | चिक्की व मोबाईल गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची चौकशी समिती माझ्या अध्यक्षतेखाली नियुक्त करावी. तेव्हाच खरा प्रकार समोर येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांवर चर्चा होणं आवश्यक आहे. पण आमच्या बहिणीने हिंगोलीत आमच्यावर टीका केली, असं म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला.
भाजपने जनतेची फसवणूक केलीय. निवडणुकीपूर्वी दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न पूर्ण झाले नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
नोटाबंदी, जीेएसटी यामुळे देशाला काय फायदा झाला ते कोणी सांगत का? असा सवाल देखील धनंजय मुंडे यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिरुरचा उमेदवार देताना जातीचा विचार केला होता का मातीचा?; तावडेंचा पवारांना सवाल
-शेखर गोरेंची अखेर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
-कोल्हापुरात मटका अड्ड्यावर छापा टाकायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला
-राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे, त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नाही- अजित पवार
-भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रात झाली ‘ही’ गंभीर चूक!
Comments are closed.